MENU

Fun & Interesting

१ वाटी ज्वारीच्या पिठापासून सर्व कुटुंबासाठी पोटभर नाष्टा | No Dahi No Soda | Jawar Breakfast.

Cooking ticket marathi 45,251 4 months ago
Video Not Working? Fix It Now

#cookingticketmarathi #breakfast #ज्वारीचानाष्टा #Jowarnashta Masale Order करण्यासाठी Whattaap करा +917304712119 • स्पेशल मालवणी मसाला • स्पेशल गोडा मसाला • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला • सेलम ची शुद्ध हळद • स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी ) • लवंगी मिरची पावडर • स्पेशल काश्मिरी मिरची पावडर • धने जिरे पूड साहित्य/ Ingredients • ज्वारीचे पीठ / Jowar Flour - 1 वाटी • मूग डाळीच पीठ / Moong Dal Flour - ½ वाटी • कांदा / Onion - 2 चमचे • टोमॅटो / टॉमॅटो - 2 चमचे • कोथिंबीर / Fresh Coreander - 2 चमचे • हिरवी मिरची / Green chilli - 1 • किसलेलं आलं / Ginger - ½ चमचा • पांढरे तीळ / White sesame - 1 चमचा • धने- जिरे पूड / Dry Coriander & Cumin Powder - ½ चमचा • मीठ / Salt - ¼ चमचा / चवीनुसार • साजूक तूप किंवा तेल / Cooking oil Or Ghee - आवश्यकतेनुसार

Comment