आजींच्या खास पद्धतीने बनवा दुपारच्या सुट्टीत शाळेबाहेर मिळणारी गोड मिरची ते ही घरी उपलब्ध साहित्यात!
#Milagai_mittai #90smemories #Sweetdish
Ingredients-
1 big bowl rice flour
2 spoon ghee
Red / green food colour
3/4 big bowl sugar
Water half to sugar
Oil for fry
साहित्य-
1 मोठी वाटी तांदूळ पीठ
2 चमचे तूप
लाल / हिरवा रंग
3/4 मोठी वाटी साखर
साखरेच्या निम्मे पाणी
तळणीसाठी तेल