MENU

Fun & Interesting

विश्ववंदना आयोजित श्रीरामकथा /योगवासिष्ठ्य / स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी/नारायणीधाम लोणावळा

Vidya Date 1,659 4 days ago
Video Not Working? Fix It Now

@Vidya Date विश्ववंदना प्रस्तुत आगामी आकर्षण पुढील दोन कार्यक्रमाचे बुकिंग 6/4/25 अर्थात रामनवमीच्या मुहूर्तावर सुरु होत आहे. स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी निवडक दासबोध.... 13/6/25 ते 15/6/25 सहयोग मंदिर, घंटाळी ठाणे अनिवासी 9.30 ते 12.30 5 ते 8 विशेष संगीत सेवा 4 ते 5 प्रवेश मूल्य 4000/- Gpay No 8097380232 श्री गुरुचरित्र 3/10/25 ते 9/10/25 नारायणीधाम, लोणावळा निवासी सप्ताह मूल्य 18000/- बुकिंग साठी 10000/- भरायचे आहेत. Gpay No 9892380887 9082658368 दोन्ही कार्यक्रमाच्या बुकिंग साठी gpay no वेगवेगळे आहेत हे कृपया लक्षात घ्यावे. 🙏 आयोजक विद्या दाते 9892380887 क्षमा जोगळेकर 9082658368

Comment