MENU

Fun & Interesting

भाजणीची चकली #दिवाळी फराळ #खमंग,कुरकुरीत भाजणीची चकली # अशाप्रकारे करा चकलीची भाजणी

V N Family 281 lượt xem 3 months ago
Video Not Working? Fix It Now

भाजणीचे साहित्य
तीन कप तांदूळ
एक वाटी चणाडाळ
एक वाटी उडीद डाळ
एक वाटी मूग डाळ
एक वाटी गहू
एक वाटी पोहे
एक टीस्पून धने
एक टीस्पून ओवा
एक टीस्पून जिरं
वरील सर्व साहित्य चांगलं भाजून घेणे.

Comment