🚂 संगमनेरमध्ये पहिली रेल्वे धावली होती – नेहरू गार्डनमध्ये!
हे गार्डन कधी काळी संगमनेरच्या लोकांसाठी आनंदाचे ठिकाण होतं. शालेय सहली, कुटुंबासोबतचे क्षण, हिरवाईनं भरलेलं गार्डन – पण आज हे गार्डन विस्मृतीत गेलंय.
🎥 या व्हिडीओमध्ये पाहा:
✅ नेहरू गार्डनचा इतिहास
✅ येथे असलेली पहिली खेळणी रेल्वे
✅ सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील शक्यता
👉 संगमनेरकरांनो, चला आपल्या शहराच्या ओळखीला पुन्हा जिवंत करूया!
✅ हा व्हिडीओ शेअर करा आणि तुमच्या आठवणींवर कमेंट करा!
📍 #संगमनेर #नेहरूगार्डन #संगमनेरइतिहास #Sangamner #NehruGarden #SangamnerHistory #MaharashtraTourism #LocalPlaces #PuneNashikHighway