MENU

Fun & Interesting

उन्हाळी काकडी संपूर्ण माहिती-पुरमे सर #काकडी #लागवड #उन्हाळी

Video Not Working? Fix It Now

उन्हाळी काकडी संपूर्ण व्यवस्थापन या मध्ये आपण काकडी या पिकासाठी लागणारे हवामान, जमीन, अधिक उत्पादनासाठी योग्य जातींची निवड, लागवड कालावधी व योग्य पद्धत, खत व्यवस्थापन, रोग व किडीची ओळख आणि त्या वरील नियंत्रण व पाणी व्यस्थापन अश्या अनेक महत्वाच्या बाबी आपण गुरुवार दिनांक 24 फेब्रुवारी 2022 रोजी भाजीपाला तज्ञ श्री राहुल पुरमे सर ठीक सायंकाळी ७ वाजता शेतकऱ्यांच्या भेटीला येणार आहे. टिप: यामध्ये आपल्याला काही नवीन तांत्रिक पद्धत तसेच काही महत्वाच्या टिप्स देण्यात येतील. कृपया हा कार्यकम चुकवू नका. धन्यवाद! #भाजीपाला #काकडी #उन्हाळी पीक #लागवड

Comment