टेकडी वरील डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी माता दर्शन व ट्रेकिंग. महालक्ष्मी निसर्ग भ्रमंती ग्रुप.
महालक्ष्मी निसर्ग भ्रमंती ग्रुप मार्फत वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत असतो. आजचा रविवारचा दिवस आम्ही सर्व मित्र कासा चारोटी पासून जवळच असलेल्या टेकडीवरील महालक्ष्मी माता मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. मातेचे दर्शन व ट्रेकिंग या दोन्ही गोष्टी पूर्ण केल्या. पायथ्यापासून मेन मंदिरात जाण्यासाठी सतराशे मीटरचा अंतर आहे. जसे जसे तुम्ही गडावर पोहोचाल तसं तसं वातावरण अतिशय चांगले अल्हाददायक व प्रसन्न करणारे आहे.
#महालक्ष्मी माता
#ट्रेकिंग
#दर्शन
#motivation
#फ्रेंडशिप