म्हणूनच आतापर्यंत जुळवून घेतलं नाही ठाकरेंना नको तेच राज ठाकरेंनी केलं Thackeray Vs Pawar |
म्हणूनच आतापर्यंत जुळवून घेतलं नाही ठाकरेंना नको तेच राज ठाकरेंनी केलं
टाळी द्यायची अट एकच पुन्हा महायुतीच्या नेत्यांना भेटायचे नाही .. बस्स इतकंच कर युतीला दुसरी कोणतीच अट घातली आणि दोघंही परदेशात निघून गेले परदेशातून आल्यावर पहिली बातमी आली उदय सामंत यांना भेटीसाठी राज ठाकरेंनी निमंत्रण दिल्याची चर्चा आणि आजची दुसरी बातमी म्हणजे वर्षा बंगल्यावर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट .. जे नको तेच केलं ... स्टेबल नसलेल्या राज ठाकरेंना यामुळेच कुणीही युती किंवा आघाडीत घेतांना विचार करत का आणि २०१९ ला पवारांनी सुद्धा तोच विचार केला का ...
#uddhavthackeray #rajthackeray #sharadpawar #devendrafadnavis #politics #newsupdate