आपली शेती आपली प्रयोगशाळा तुर शेती शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी आहे. योग्य नियोजन केल्यास नक्कीच फायदा होईल. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #दीपकबुनगे #तुरशेती