MENU

Fun & Interesting

ह.भ.प. श्री. डॉ. नारायण महाराज जाधव यांचे सुश्राव्य कीर्तन ।। आतां तुम्ही कृपावंत । साधुसंत जीवलग ।।

Video Not Working? Fix It Now

00:00 - भजन
10:31 - कीर्तन


आतां तुम्ही कृपावंत । साधुसंत जीवलग ।। १ ।।
गोमटे ते करा माझें । भार ओझें तुम्हासी ।। २ ।।
वंचिलें पायां-पाशी । नाही यासी वेगळें ।। ३ ।।
तुका म्हणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायांसी ।। ४ ।।

Comment