MENU

Fun & Interesting

साधनेला सहाय्यक शुद्ध चित्त । ह.भ.प. संदीपबुवा मांडके । KirtanVishwa | Meditation

KirtanVishwa 23,484 3 years ago
Video Not Working? Fix It Now

साधनेला सहाय्यक शुद्ध चित्त | नारदीय कीर्तन ह.भ.प. संदीपबुवा मांडके #marathikirtan अध्यात्माची साधना सुरु केली, परमार्थाची साधना सुरु केली, अगदी नामसाधनेला आरंभ केला तर प्रथमत: मनात विपरीत भावनांचे कल्लोळ उठतात. जसे समुद्र मंथन सुरु झाले की प्रथमत: वीषच बाहेर पडते आणि ती खळबळ निघून गेली, चित्त शुद्ध झाले की पुढे अमृताकडे वाटचाल सुलभ होत असते, तर हे विपरित हालाहल शांत होण्यासाठी नाम साधना हे अत्यंत प्रभावी औषध आहे. याच्या सेवनाबरोबरच जीवनात जे दु:ख येईल त्याचे साधनेला साह्य होणार आहे. ही भवना ठेवली की जीवनाला धन्यता मिळतेच. हा विषय आपल्या नारदीय कीर्तनातून आपणासमोर मांडत आहेत हरी भक्त परायण संदीप बुवा मांडके. SandeepBuwa Madake Sadhana Meditation हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org #kirtanvishwa

Comment