MENU

Fun & Interesting

शेतीला खताची सवय आपणच लावली | विनानांगरणी तंत्राने शेती करणाऱ्या दीपक जोशींचा दावा | Shivar News 24

Shivar News 24 42,079 2 years ago
Video Not Working? Fix It Now

शेतीला खताची सवय आपणच लावली | विनानांगरणी तंत्राने शेती करणाऱ्या दीपक जोशींचा दावा | Shivar News 24 शेतात भरपूर खत टाकल्याशिवाय पीक चांगले येऊच शकत नसल्याचा बहुसंख्य शेतकऱ्यांचा समज आहे. मात्र, शेतीला खतांची सवय आपणच लावली, असा दावा प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांनी केला आहे. दीपक जोशी यांची पैठण तालुक्यातील देवगाव येथे शेती आहे. ते विना नांगरणी तंत्राने शेती करतात. ते गवत कापून शेतातच कुजवितात. फक्त पिकांच्या खोडापाशी असलेले मोठे गवत कापले जाते. यासंदर्भात शिवार न्यूज 24 ने दीपक जोशी यांच्या शेतात भेट दिली #विनानांगरणीशेतीतंत्र #दीपकजोशीदेवगाव #kharifseason #deepakjoshidevgaon #rabiseason #rainyseason #shivarnews24

Comment