कोयनानगर पासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असलेला हा भैरवगड... हा चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात असून हेळवाकपरिक्षेत्रात आहे.. कोयनानगर मधील पर्यटन किंवा इतर कोणतीही माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करा फोन - +91 9923371689