Silage bunker | Murghas Making
महावीर सावळे हे माढा तालुक्यातील दूध उत्पादक असून अरिहंत डेअरी फार्म चे मालक आहेत. आपल्या फार्म मध्ये मुरघास तयार करण्यासाठी त्यांनी कायमस्वरूपी बंकरस म्हणजेच खड्डा तयार करून ठेवला आहे. यामध्ये ते दरवर्षी मुरघास तयार करतात. याबाबतीत संपूर्ण व्हिडीओ मध्ये माहिती दिली आहे.
Connect with us-
Facebook: https://www.facebook.com/IndianFarmerEntrepreneurs
Instagram: https://www.instagram.com/aniketgharge23
Mail-id: [email protected]
#silage #murghas