Konkan | Beautiful villages of Konkan | Kamthe Village | Raigad district villages | कामथे गाव | सहयाद्री पर्वतरांगा | सहयाद्री च्या कुशीत वसलेली गावं | पोलादपूर तालुक्यतील गावं | कोकणातील गावं
नमस्कार मित्रांनो, मी सुवंदन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल मधे.
आजच्या vlog मध्ये, आपण जाणार आहोत माझ्या गावी. कोकणात सह्याद्री च्या कुशीत, शहरांपासून लांब, अशी कित्येक तरी गावं वसलेली आहेत. मोठमोठ्या डोंगर रांगानी वेढलेली, सुंदर निसर्ग लाभलेली, आणि अजूनही जुन्या परंपरा आणि संस्कृती बाळगणारी. त्यालतलेच एक गाव म्हणजे, कामथे.
भरपूर लहानपणाच्या आठवणी ह्या गावी अजूनही जिवंत आहेत. आंबा, करवंद, आळू, कोकम, फणस आणि बरच काही निसर्गाने ह्या गावांना दिलेले आहे.
पण अजूनही जीवनावश्यक सोयिंपासून कुठे ना कुठे ही गावं वंचित आहेत.
हेच सगळे ह्या vlog मध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा करतो, माझं गाव तुम्हाला सर्वांना आवडेलच.
लाईक, शेअर आणि सब्क्राईब करायला तेवढं विसरू नका. तुमच्या मित्राला हे चॅनल अजून grow करण्यासाठी तुमची साथ खूप आवश्यक आहे. 🙏😊
#कोंकण #कोकण #konkan #कोकणातलंगावं #कामथे #kamthe #पोलादपूर #रायगड #सहयाद्री #sahyadrimountainrange