MENU

Fun & Interesting

भूतबाधा उतरवणारा धावजी पाटील काळुबाईचा शिपाई झाला कसा ? Dhavji patil story

Marathi motivation and history. 104,376 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

@Marathimotivationandhistory
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
भूतबाधा उतरवणारा धावजी पाटील नेमका होता तरी कोण ? | Dhavji Patil Story |
काळुबाईचा भक्त धावजी पाटील यांना बंगालचा गारुडी का म्हणतात?
भूतबाधा उतरवणारा धावजी पाटील नेमका होता तरी कोण ?
आजच्या विज्ञान युगात सुद्धा असले प्रकार घडतात हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण थांबा जास्त लोड घेऊ नका. हे सगळं आपल्या इथं ज्याने सुरु केलं त्या धावजी पाटलाबद्दलचं आज आपण जाणून घेणार आहोत..
जुन्या पिढीतली माणसं आज सुद्धा मांढरदेवी म्हणजे काळूबाईच्या दर्शनाला जाताना धावजी बुवाला वाहण्यासाठी हमखास एक कोंबडा घेऊन जातात. आपल्या घरादारावर असणारी भुताखेताची छाया धावजी पाटील दूर करतो अशी या मागची त्यांची धारणा असते.
Dhavji Patil Surur
Story Of Dhavaji Patil Surur Wai Mandir Satara
Dhavji Patil Story
dhavji patil story
dhavji patil
madhardevi
kalubai
dhavji patil songs

#dhavjipatil
#aaikalubai
#marathimotivationandhistory
#dhavjipatilsong #dhavjibaba #newmarathisong #balushinde #balushindenewsong #dhavjibabachigani #dhavjipatilaarati #marathisong #KathaDhavjiBabachi #kathadhavjipatil #dhavjipatilsongbalushinde #कथाधावजीबाबाची
#dhavjipatilstatus #धावजीपाटील #Dhavjipatilstory #madhardevi
#kalubaimandir
#paushpurnima
#paushpurnima2025
#kalubaiyatra
#dhavjipatiljatra
_________________________________________________________________________
✰✰✰ For giving sponsorships Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
_________________________________________________________________________

तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

➤ Copyright Notice ☛ Copyright © 2024 Marathimotivationandhistory. Any reproduction or illegal distribution of the content in any form will result in immediate action against the person concerned.

If you have any concerns about this video or have any query,
Please write to us at marathibusiness25@gmail.com so we can discuss amicably.
Thank you.

Comment