MENU

Fun & Interesting

कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून स्वीट कॉर्न प्रक्रिया उद्योगाची वर्षाला १२ कोटींची उलाढाल

Kisanwani 186,123 2 years ago
Video Not Working? Fix It Now

#kisanwani @Kisanwani सन १९८५ साली कोल्हापूरात सुनील काळे यांनी निना फूडस् या शेतीप्रक्रिया उद्योगाची सुरवात केलीय. सुरवातीला काही पारले कंपनीच्या उत्पादनांसाठी मॅंगो पल्प निर्मितीचे काम करणाऱ्या निना फूडस् या कंपनीने काही कालावधीनंतर बेबी कॉर्न आणि स्वीट कॉर्न प्रक्रिया उद्योगात उडी घेतली. सुरवातीला ५ शेतकऱ्यांच्या माध्यमातून करार शेती पध्दतीने प्रक्रिया उद्योगाला निना फूडस् यांनी सुरवात केली होती. आज तब्बल २५०० शेतकऱ्यांसोबत निना फूडस् ही कंपनी काम करत आहे. याचा जसा कंपनीला फायदा होतोय तसेच शेतकऱ्यांचे अर्थकारणही सुधारण्यास मोठी मदत होत आहे. ================================================================================= Get the BEST PRICE at IndiaMART Maize Seeds: https://dir.indiamart.com/impcat/yellow-maize-seeds.html?utm_source=144&utm_medium=YT8&utm_campaign=YTI Yellow Maize Seeds: https://dir.indiamart.com/impcat/yellow-maize-seeds.html?utm_source=144&utm_medium=YT8_1&utm_campaign=YTI Raw Maize: https://dir.indiamart.com/impcat/raw-maize.html?utm_source=144&utm_medium=YT8_2&utm_campaign=YTI ================================================================================ संपर्क - निना फूडस् सौ. वैजयंती काळे - 99754 85577 श्री. चिन्मय काळे - 95958 82122 श्री. अनिल काळे - 93711 00612

Comment