MENU

Fun & Interesting

फक्त १५ मिनिटात "बिना तेलाचे" वर्षभर टिकणारे लिंबाचे लोणचे | आंबट गोड तिखट लिंबाचे लोणचे

Vaishali's Mejwani 220,644 2 years ago
Video Not Working? Fix It Now

५०० ग्रॅम लिंब ५०० ग्रॅम साखर २ चमचे मोहरीची डाळ १/२ चमचा बडीशेप 10 मेथीदाणे १/२ चमचा मीठ १/४ चमचा भाजलेली जिरेपूड २ मोठे चमचे काश्मिरी लालमीरची पावडर

Comment