MENU

Fun & Interesting

२०० वर्षे जुनं गुलाबी लसणाचं वाण टिकवणारे ९० वर्षीय आजोबा | 90yr old preserves 200yr old pink Garlic

Sunil D'Mello 51,517 2 months ago
Video Not Working? Fix It Now

२०० वर्षे जुनं गुलाबी लसणाचं वाण टिकवणारे ९० वर्षीय आजोबा | A 90 yr old grandfather who preserves a 200 yr old pink Garlic variety तब्बल दीडशे ते दोनशे वर्षांपासून चालत आलेलं आपल्या घराण्याचं पारंपारिक गुलाबी लसणाचं वाण टिकवून ठेवण्यासाठी ९० वर्षांचे निकलस आजोबा आणि त्यांचे कुटुंबीय दरवर्षी न चुकता याची शेती करून हे पारंपरिक बियाणं जिवंत ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतात. हे वाण तब्बल दीडशे ते दोनशे वर्षे कसं टिकून राहिलं? त्यासाठी कर्व्हालो कुटुंबीयांनी काय कष्ट घेतलं? या पिकाची लागवड कशी केली जाते? त्याची निगा कशी राखली जाते? या गुलाबी लसणाचे औषधी महत्त्व काय आहे आणि बरेच लोक एक वर्ष अगोदरच त्याची बुकिंग का करतात हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! विशेष आभार: निकलस आजोबा व कुटुंबीय, गिरीज - वसई अनिल कर्व्हालो ९८२३५ ५०१३४ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक https://m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम https://instagram.com/sunil_d_mello व्हॉट्सॲप चॅनल लिंक https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच https://youtube.com/playlist #vasai #garlic #garlicfarming #vasaifarming #traditionalfarming #oldfarmer #farmers #farming #haritvasai #saveharitvasai #vasaiculture #vasaitradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloshorts

Comment