MENU

Fun & Interesting

एवढ्या घनदाट 🌲 जंगलात आजही गवताच्या 🛖 घरात एकट्याच राहणाऱ्या काकु | Village Life | Paayvata

Paayvata 1,103,458 5 months ago
Video Not Working? Fix It Now

एवढ्या घनदाट 🌲 जंगलात आजही गवताच्या 🛖 घरात एकट्याच राहणाऱ्या काकु | Village Life | Paayvata #paayvata #payvata #villagelife #dhangarijivan सर्वांना नमस्कार 🙏 साधारण वर्षभरापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता..घनदाट जंगलात आजही गवताच्या घरात राहणाऱ्या काकू.. आज पुन्हा एकदा त्यांच्या घरा पर्यंतचा प्रवास तोही वेगळ्या ऋतूमध्ये आपल्या समोर घेवून येत आहे. निसर्गाचे बदलेले रूप आणि बरेच काही या व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील जीवन वर वर पाहता खूप विलोभनीय वाटत असते पण प्रत्यक्षात तिथे राहणाऱ्या लोकांचे आयुष्य कसे असते हे या व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक लोक व्हिडिओ खाली कॉमेंट करून गावांचा पत्ता विचारत असतात पण हे लोक बाहेरील अनोळखी लोकांशी भेटायला तयार नाहीयेत. आपल्याला जर एखाद्या चांगल्या कामासाठी या लोकांपर्यत पोहचायचे असेल तर आपण आमच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहचू शकता. तसेच मी पत्ता न देण्याचे मुख्य कारण हे ग्रामीण जीवन आणि तिथला निसर्ग आहे तसाच अबाधित रहावा हे आहे. पर्यटनाच्या नावाखाली इथले जनजीवन आणि निसर्ग उद्ध्वस्त होऊ नये येवढाच त्यामागील उद्देश आहे. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला काही सूचना, बदल असतील तर नक्की कळवा. धन्यवाद ! @paayvata #payvata #paayvata #villagelife #धनगरी #dhangarijivan #dhangarijeevan #kokanvillage #marathi #kokanculture #villagevlog #viralvideo #villagelifestyle #villagevlogs #village #पायवाटा #पायवाट #villagenews #marathinews काकूंच्या आधीच्या व्हिडीओ ची लिंक 👇 https://youtu.be/_4htAWjp9EM • ग्रामीण भागातील महिलांचे खेळ https://youtu.be/Qil3OlshIKI • धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव https://youtu.be/zNTcanCNW58 ----------------------------------------- ignore Hashtag: #paayvata #Maharashtra_village_lifestyle #dhangarijivan #marathinews #marathi women #women life ----------------------------------------- ◆ Instagram Id : https://instagram.com/paayvata ◆ Mail Id : [email protected] ----------------------------------------- Music Credit YouTube Music Library Thanks 🙏 For Watching ‎@paayvata

Comment