महाराष्ट्रातील पहिल्या निसर्ग पर्यटन गावाची सफर | कांदळवन सफर | वसई | Vasai Mangroves
महाराष्ट्र शासनाने पहिले निसर्ग पर्यटन गाव म्हणून घोषित केलेल्या वसईतील मारंबळपाडा गावाने जतन व संवर्धन केलेल्या, पर्यावरण साखळीचा अविभाज्य भाग असलेल्या कांदळवनाची आपण आज सफर करणार आहोत. पर्यावरणप्रेमी तसेच पक्षिनिरिक्षक व अभ्यासकांना आकर्षित करणाऱ्या ह्या सफरीचा आनंद अवघ्या ₹२०० मध्ये लुटता येतो.
ह्या व्हिडीओत आपल्याला खालील माहिती मिळू शकेल.
कांदळवन का वाचवले पाहिजेत?
कांदळवनाचे काय फायदे आहेत?
कांदळवनाचे किती प्रकार आहेत?
कांदळवनात कोणकोणते पक्षी, प्राणी राहतात/येतात?
पारंपरिक व अधिकृत पद्धतीने रेतिउपसा कसा करतात?
खाडीत पिंजरा पद्धतीने मासे कसे पाळतात?
आणि बरंच काही
विशेष आभार:
अशोक सर ९७६३० २७००७ l ९२८४१ ६२०४८
गणेश सर ९९२१२ ७४३७३
गुगल लोकेशन:
कांदळवन आणि सागरी जैवविविधता माहिती केंद्र, मारंबळपाडा
https://maps.app.goo.gl/6h18qHFv5cneJ7FG8
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
https://m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
https://www.instagram.com/sunil_d_mello/
वसईच्या संस्कृतीबाबतच्या व्हिडिओचा संच
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOxoYbcAHJ1ly82i_pLkHHi
#mangroves #mangrovessafari #vasai #marambalpada #ecotourism #maharashtra #vaitarna #vaitarnariver #kokan #vasaivirar #uttarkokan #village #villagelife #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos