MENU

Fun & Interesting

छावा मूवी मध्ये शिवलिंग चे शूटींग झाले ते ठिकाण ||Chhaava movie shivling shooting location #chhaava

The Karbhari 111 lượt xem 1 day ago
Video Not Working? Fix It Now

Map link - https://maps.app.goo.gl/UiweRgx8unreBJgv7

बारामोटेची विहीर म्हणजेच बारा मोटा असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी १२ मोटा लावल्या जात.राष्ट्रीय महामार्ग क्र.४ ने सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण १२ कि.मी वर लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर ३ कि.मी. वर लिंब गाव आहे. ह्या गावाच्या दक्षिणेला २ कि.मी. अंतरावरील शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोटेची विहीर आहे. पुण्याहून साताऱ्याला येताना आधी लिंब गावाचा फाटा लागतो, तर साताऱ्याकडून जाताना आधी नागेवाडी गावाचा फाटा लागतो. त्यामुळे लिंब आणि नागेवाडी अशा दोन्ही मार्गाने या विहिरीपर्यंत जाता येते.
अशा ह्या सुंदर बारामोटेच्या विहिरीचा इतिहास पाहता, सुमारे इसवी सन 1719 ते 1724 ह्या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ह्या विहिरीचे बांधकाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र, शाहू महाराज ह्यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले. लिंब गावाच्या आसपास सुमारे ३०० झाडांची आमराई होती. ह्या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी ह्या विहिरीची रचना केली गेली.
विहिरीचा व्यास ५० फूट आणि खोली ११० फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे. येथे मोडी लिपीतील एक शिलालेख आहे. जमिनीखालील महालात ही विहीर आहे. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे. आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती आहे. महालात विविध चित्रे कोरली आहेत. गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे तर दिसतातच मात्र त्यांसोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील ह्या खांबावर कोरलेले दिसते. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. विहिरीवर १५ थारोळी आहेत. ह्या चोरावाटांतून वर आले की १२ मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते.
प्रत्यक्ष मूळ विहिरीत प्रवेश करण्याआधी आड विहीरी साठी प्रशस्त पायऱ्या आणि एक भक्कम पूल आहे. तेथूनच छुप्या महालात आणि विहिरीत जाण्यासाठी तसेच शत्रूपासून निसटण्या साठी छुप्या भुयारी वाटा आहेत. महालात गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे उत्तर दिशेला दिसतात. (भारतीयांसाठी परकीय आक्रमणे उत्तरेकडून च होत असल्याने या दिशेचा संदर्भ इथे महत्त्वाचा ठरतो)
विहिरीच्या दक्षिणेकडे असलेल्या शिल्पात वाघाच्या पायाखाली हत्तीचे रूप असून दक्षिण प्रांत मराठ्यांनी पादाक्रांत केल्याची प्रतीकात्मकता त्यात दिसून येते. उत्तरेकडे असलेल्या शिल्पात आकाशाकडे डरकाळी फोडणाऱ्या वाघाच्या रुपात उत्तरेकडील वर्चस्व वाढवण्याचे भविष्यातील लक्ष्य प्रतिबिंबित होते. (याची प्रचिती अटकेपार झेंडा रोवून मराठ्यांनी जगाला दिलीच) वाघाचा चेहरा आणि सिंहाच्या शरीराचे शिल्प शौर्य आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. अशीच महालातील प्रत्येक शिल्पाची आणि दगडी खांबावरील कोरीव कामाची योजना गूढ आणि प्रतीकात्मक आहे.
ही विहीर सुंदर स्थापत्यशास्त्रचे उत्तम उदाहरण आहे.

Bara mothachi vihir
Bara motachi vihir limb
Limb vihir
Trending
Bara motachi vihir satara
baramotichi vihir
12 motachi vihir
12 motachi vihir location
baramotichi vihir tripadvisor
baramotichi vihir Maharashtra
baramotichi vihir map
baramotichi vihir history
the karbhari vlog
the karbhari channel
the karbhari video
marathi vlog channel
marathi top vlog channel
marathi top vlog video
Maharashtra top vlog
Maharashtra top vlogs
Satara history
Satara news
Top video
Trending video
Satara
Satara city
Satara rajwada
Chhaava movie shivling scene location
Chava movie shooting location
Chhaava movie shivling location maharastra
Chhaava movie all shooting location
Chhaava movie real location
Chava movie real location
Chhaava movie
Satara historical location
Chhaava movie behind the scenes
Chhava movie real shooting locations
Where was Chhava movie filmed?
Chhava movie making video
Chhava movie set location
Chhava film shooting spot
Chhava movie BTS footage
Chhava movie shooting in Maharashtra
Chhava movie Vicky Kaushal behind the scenes
Chhava movie historical locations
Chhava movie on-set video
Chhava movie cinematography breakdown
Chhava war scenes making
Chhava movie cast and crew interviews
Chhava movie real vs reel locations
Chhava filming process
Making Of Chhaava Movie
Chhaava Movie Behind the Scenes
Chhaava Movie Shooting
chhaava songs
chhaava movie songs
chhaava song
chhaava movie shooting
chhaava shooting
chhaava movie
chhaava full movie
making of chhaava
chhaava movie
chhaava song
making of chhaava
chhaava movie behind the scenes
making of chhaava movie
chhaava bts
chhaava shooting location
chhaava behind the scenes
chhaava movie bts
chhaava movie shooting
making of chhaava
Chhaava movie bts
chava making
chhaava full movie
chhaava shooting
chhaava songs
chhaava making
making of chhaava movie
chhaava movie scene
chhaava behind the scenes
Behind the scenes
Ganoji shirke
kanoji Ganoji
Ganoji shirke history in marathi
Ganoji shirke vanshaj
Kanoji and Ganoji history
Chava movie trailer
chava movie song
chava movie
chava movie review
shambhaji maharaj death scene
shambhaji maharaj story
chhaava 2
chhaava 2 trailer
chhaava movie youtube
chhaava movie free
chhaava movie collaction
chhaava movie review
chhaava movie songs
chhaava 2 loaction
sambahji maharaj history

Comment