साहित्य व प्रमाण 12 पिकलेली लिंब चार चमचे मीठ चार चमचे मोहरीची डाळ दीड चमचा लाल तिखट एक चमचा काश्मिरी मिरचीचे लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा हिंग अर्धी वाटी साखर एक चमचा जिरे दहा-बारा मेथीदाणे