MENU

Fun & Interesting

सघन आंबा लागवड, समज गैरसमज,केशरआंबा ,मियाझाकी,सोनपरी,माया,टोमी एटकिन इतर व्हरायटी, 🥭 Mango Farming

Baliraja Special 29,103 3 years ago
Video Not Working? Fix It Now

केशर नर्सरी मु.पो माळीनगर (तांबवे) ता माळशिरस जि सोलापूर संस्थापक कै कृषिभूषण सुरेश वाघधरे कृषिभूषण पुरस्कार 2002 जगजीवन राम राष्ट्रीय पुरस्कार 2005 वसंतराव नाईक उर्जानिर्मिती पुरस्कार 2007 प्रोप्रायटर श्री विनय सुरेश वाघधरे M.Sc. The Netherland मो.नं. 9922353097 7350504449 केशर आंबा,मियाझाकी,सोनपरी,माया,टोमी एटकिन इतर व्हरायटी समज गैरसमज या विषयातील सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आहे शेतकरी बांधवांनी आंब्याची रोपे खरेदी करताना महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी मधूनच रोपांची खरेदी करावी. नर्सरी मधील रोपे बारा महिने ओपन प्लॉटमध्ये वाढवलेली असावीत. त्या रोपांना उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंची सवय झालेली असावी. नवीन व्हरायटी ची लागवड करताना त्या व्हरायटीची संपूर्ण माहिती घेऊनच लागवड करावी केशर नर्सरी माळीनगर (तांबवे) शेतकरी मित्रांनो केशर नर्सरी माळीनगर पासून अगदी जवळच मु पो तांबवे ता माळशिरस जि. सोलापूर मध्ये आहे. केशर नर्सरी मध्ये आगमन होताच प्रथम दृष्टी जाते ती म्हणजे श्रीदत्त कृषी मंदिर आणि सोबत असलेल्या गार्डनमध्ये. मंदिरा पासूनच आपण केशर नर्सरी कडे मार्गक्रमण चालू करतो शंभर मीटर अंतरावर नर्सरी चे ऑफिस आणि त्याच्याच बाजूला गोमूत्र व्हर्मिवॉश व शेणाची रबडी असणाऱ्या 50 हजार लिटर क्षमतेच्या टाक्या त्याच्या शेजारी व्हर्मीवॉश तयार करणारे युनिट आणि शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी कृषी माहिती केंद्र आहे. पुढेगेल्यानंतर देशी गाईंचा अत्याधुनिक गोठा .गांडूळखत प्रकल्प याच सोबत विज्ञानाला अध्यात्माची जोड म्हणजेच अग्निहोत्र यज्ञ शेती व सभोवती असणाऱ्या केशर आंब्याची सर्वोत्तम वाढ झालेली रोपे. आणि त्याच्या लगतच केशर आंब्यांच्या मातृवृक्षाची बाग व नारळाची बाग. अशा मनमोहक नर्सरीचे प्रोप्रायटर आहेत श्री विनय सुरेश वाघधरे शिक्षण एम एस्सी द नेदरलँड परदेशात उच्च शिक्षण घेऊन आपल्या मायभूमीची सेवा करणारे श्री विनय वाघधरे सर.. तीस वर्षांपासून विश्वास हीच परंपरा कायम ठेवून नैसर्गिक वातावरणात वाढलेली उच्चप्रतीची केशर आंबा रोपे केशर नर्सरी माळीनगर मधून शेतकऱ्यांना पुरवठा केली जातात. #केशरआंबा #मियाझाकी #माया #सोनपरी #टोमएटकिन #कशीकरावीआंबालागवड #आंबालागवड #mangofarming #Farming #Agriculture #Globalagriculture #Natural_farming #organic #baliraja_special #sheti #shetkari #sheti_vishyak_mahiti #Balirajaspecial #Reels #Shorts #शेती #शेतकरी #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल #आधुनिक_शेती #यशोगाथा #बळीराजास्पेशल 🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा यूट्यूब http://YouTube.com/balirajaspecial फेसबुक https://www.facebook.com/balirajaspecial/ इंस्टाग्राम https://www.instagram.com/invites/contact/?i=paqhbp2l9r34&utm_content=4v637p1 ट्विटर https://twitter.com/DiwateRamrao?s=08

Comment