MENU

Fun & Interesting

भाऊ चा धक्का धाबा | चुलीवरच जेवण | गावठी कोंबडा | तंदुरी प्रॉन्स | वजडी | प्रॉन्स लपेटा | कल्याण

Mango Kitchen 116,027 1 year ago
Video Not Working? Fix It Now

भाऊ चा धक्का धाबा | चुलीवरच जेवण | गावठी कोंबडा | तंदुरी प्रॉन्स | वजडी | प्रॉन्स लपेटा | कल्याण Location-barave gaon gandhari road Vishal Lokhande- 8108834354 / 8655774474 "नमस्कार मित्रांनो! तुम्हा सर्वांचं Mango Kitchen YouTube चॅनलवर मनःपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत भाऊच्या धक्क्यावर, जिथं तुम्हाला मिळणार आहे खास आगरी मसाला आणि झणझणीत नॉनव्हेज पदार्थ. इथं मिळणारे खास पदार्थ: ✅ गावठी कोड़ा ✅ प्रॉन्स (तंदूरी आणि मसाला) ✅ बोंबल फ्राय ✅ पाया सूप ✅ मुंडी करी ✅ चिकन लपेटा ✅ आगरी चिकन हंडी इथं जेवण चुलीवर शिजवलं जातं, त्यामुळे चव अगदी पारंपरिक आणि अप्रतिम लागते. बोंबल, प्रॉन्स, चिकन आणि मासे ताजे आणि झणझणीत मसाल्यात तयार होतात. आम्ही आज या सर्व पदार्थांची टेस्ट केली आणि अनुभव खूप जबरदस्त होता. जर तुम्ही सीफूड आणि स्पायसी नॉनव्हेज प्रेमी असाल, तर तुम्ही एकदा तरी इथं यायलाच हवं! व्हिडीओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा! Mango Kitchen चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडीओंच्या नोटिफिकेशन मिळतील. #MangoKitchen #भाऊचाधक्का #आगरीजेवण #फिशठाली #बोंबलफ्राय #प्रॉन्सतंदूरी #गावठीकोड़ा #Seafood #AuthenticFood #Foodie #NonVegLovers #चुलीवरचजेवण #चुलीवरच #चुलीवरची #food #viral #streetfood #recipe #fish #youtube #youtube #chef #villagecooking #village #villagelife #dhaba #dhabastyle #dhabafoodvlogs #chulivarch #foodblog #howtocook #foodie #foodlover #foodlover #prawn #chickenrecipe #chikenlovers #chickenrecipes #kalyan #dhabachicken #maharatrianvloginmarathi #chickenrecipe

Comment