#BolBhidu #chatrapatishivajimaharaj #6juneRajyabhishek
उद्या शिवराज्याभिषेक दिन. महाराजांचा सोहळा, स्वराज्याचा सोहळा. या दिवशी मराठ्यांच स्वत: राज्य स्वराज्य निर्माण झालं. त्यानंतर परकीय आक्रमणे झाले. स्वराज्याची राजधानी मुघलांच्या ताब्यात गेली. मराठ्यांनी मोठ्या शर्तीने रायगड पुन्हा स्वराज्यात आणला. त्याचीच ही गोष्ट सांगत आहेत इतिहास अभ्यासक व लेखक केतन पुरी.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/