वास्तु शास्त्रा नुसार घरात या दिशेला लावा घड्याळ दार उघडेल | ghadyal kontya dishela asave Vastu shas
वास्तु शास्त्रा नुसार घरात या दिशेला लावा घड्याळ पैसा येऊ लागेल नशिबाचे दार उघडेल | ghadyal kontya dishela asave | Ghadyal vastu shastra
वास्तु शास्त्रानुसार घरात घड्याळ नक्की कोणत्या दिशेला किंवा कोणत्या भिंतीवर लावावे या संबंधी माहिती या व्हिडीओ मध्ये देण्यात आलेली आहे. घड्याळ कोणत्या. दिशेला लावावे किंवा घड्याळ कोणत्या दिशेला पाहिजे असा प्रश्न अनेक जन विचारतात. या प्रश्नांचे उत्तर या व्हिडीओ मधून आपणास मिळेल.
वास्तुशास्त्रानुसार घड्याळ ही आपल्या घरातील एक अत्यंत महत्वाची वस्तू आहे. घड्याळ आपल्याला वेळ दर्शवते. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ आपले नशीब पालटवू शकते.
Vastu shastra nusar aplya gharatil ghadyal nakki kontya bhintivar asave tasech kontya dishela asave ya sambandhi ya vhidio madhye marathi madhye mahiti denyat alelee ahe.
tumchya gharat jar paisa tikat nasel kinva gharat paisa yenyasathi gharatil ghadyal yogya dishela asne far mahatvache aste.
According to Vastu shastra the clock in our home is very essential thing. Right Clock direction is very essential according to vastu shastra.
the right clock position is considered to be very auspitious for bhagyoday.