उपासना मार्ग आणि शंका-समाधान | भाग ८ , वक्ता - श्री. विनीत जोशी
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित अभ्यास मालिकेचे पुढील पुष्प... उपासना मार्ग आचरित असताना मनामध्ये स्वाभाविक पणे उत्पन्न होणाऱ्या शंका आणि त्या शंकांचे श्री महाराजांच्या कृपेने समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे