हा सूड घ्यायची आज्ञा कुणाची? शिवरायांनी बायकांचे गर्भ कापले? एका अडाणी पोटदुखीचे पोस्ट मॉर्टेम! राजांच्या पत्रांमधून!
महाराजांनी बाजी घोरपडे का मारले? रक्तरंजीत वैरामागील दग्याचा इतिहास!
शिवरायांनी बाजी घोरपडे मारले! या घटनेबाबत ' शिवरायांनी मुधोळमधील सर्व घोरपडे मारले. तिथल्या बायकांचे गर्भसुध्दा कापून काढले, बाजी स्वहस्ते मारले' असे एक शिवकालीन बखर सांगते! पण खरोखर असेच घडले होते का? याचे अचूक उत्तर मिळते खुद्द शिवरायांच्या दोन पत्रांमधून!
शहाजीराजे आणि बाजी घोरपडे यांच्यात वैर का निर्माण झाले? बाजी घोरपडेंचा सूड घ्यायची इच्छा आणि आज्ञा कुणाची? कुठे, केव्हा, कशी घडली ही घटना?
बाजी घोरपडेंचा सूड घेण्यामागील अंधारात दडलेली कारणे! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!
बाजी घोरपडे, मुधोळकर, मुधोळ, शहाजीराजे, जिजाऊ, खवासखान, औरंगजेब, मिर्जा राजा जयसिंग, कुडाळ, वेंगुर्ला, मुधोळचे घोरपडे, भोसले घोरपडे वैर, दगाबाजी, शहाजीराजे कैद, मालोजी घोरपडे, शिवरायांनी बाजी घोरपडे का मारले,