MENU

Fun & Interesting

मसाला चिकन | नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे स्पेशल मसाला तयार करून चमचमीत Masala Chicken |कृष्णाई गझने

Krushnai Gazane 44,926 3 months ago
Video Not Working? Fix It Now

साहित्य अर्धा किलो चिकन 4 कांदे(तळलेले) 11 पाकळ्या लसूण 2 इंच आलं पाव कप दही अर्ध लिंबू पाव कप बटर 1 चमचा जिरं 1 चमचा कसूरी मेथी 2 चमचे मिरची पावडर 1 चमचा गरम मसाला 1 चमचा चिकन मसाला अर्धा चमचा हळद चविपुरता मीठ पाणी कोथिंबीर

Comment