||अखंड हरिनाम सप्ताह,पोहेगांव ||
आपले नम्र - संत सद्गुरु श्री. योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह मंडळ व ग्रामस्थ, पोहेगांव.
टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या पूर्व परवानगी शिवाय डाऊनलोड तथा अपलोड करू नये. यास्तव कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ, या घटकांशी संबंध नाही. याबाबत साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. व्यक्त केलेले वाक्य उच्चार,मते हे संबंधित वक्त्यांचे वैयक्तिक विवेक बुद्धीचे तथा कल्पनेचे आहेत. यामधुन कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.कृपया आपण याची नोंद घ्यावी ही नम्रपणे विनंती.