अशा अद्भुत लोकांना भेटण्याची संधी मिळाली जी अजूनही निसर्गाशी लढा देत आहेत कोयना धरण परिसरातून उठलेल्या एक गांव असेही आहे जे खोल दरीत आहे त्या ठिकाणी भरपूर समस्याना ही लोक आजपर्यंत तोंड देत आहेत ज्या ठिकाणी ना मोबाईल, ना रस्ता न दवाखाना आहे अश्या कठीण परिस्थितीत हे लोक तिथ राहत आहेत त्यांच्या ह्या समस्या दूर कधी होणार…..?
—————————————————————————-
#villagelife
#koynadam
#koyna