मधुमेह, बीपी असलेल्यांना ,वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रोटीन्स असलेला भिजलेल्या चण्याचा डोसा/उत्तप्पा
Masti ki pakshala
@Masti_ki_pakshala
Chanyacha uttapa ani dosa
Ingredients-
2 वाटी भिजवलेले चणे
1 वाटी रवा
1/2 वाटी दही
3 हिऱ्यवा मिरच्या
5 लसणाच्या पाकळ्या
1 इंच आलं
2 कांदे
1 गाजर
कोथिंबीर
#healthy #mastikipakshala #recipe #cooking #healthybreakfast #food #easyrecipe #breakfastrecipe #breakfast #kitchen
Do like, share and subscribe
Share your feedbacks in the comments