MENU

Fun & Interesting

गेलो भाचीला पोचवाला आगासन गावाला ! फिट खाल्ली बिर्याणी ! Prasad Tole Vlog !

Prasad Tole Vlog 44,862 9 months ago
Video Not Working? Fix It Now

गेलो भाचीला पोचवाला आगासन गावाला ! फिट खाल्ली बिर्याणी ! Prasad Tole Vlog ! भाची आली होती मे महिन्याच्या सुट्टीला जवळपास दीड महिना त्यांनी फुल मज्जा केली धमाल केली इकडं कंडा जांभळा आंब न फुल धिंगाणा शेवटी तिची सुट्टी संपली आणि तिला स्कूल ला जायचा टाईम झाला म्हणून तिला घरी पोहोचवली फुल बिर्याणी खाल्ली फुल मज्जा केली फुल ब्लॉग नक्की बघा थँक्यू

Comment