श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. १४ सप्टेंबर २०२१ म्हणजेच भागवत सप्ताहारंभापासून सादर करत आहोत गुरुदेवांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत प्रवचनमाला!
धन्यवाद !
श्रीमद् भागवत - प्रवचन २
प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
श्रीमद् भागवत - प्रवचन २ - विषयसूची:
भगवंताचे विराट स्वरुप, क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती, सृष्टीची निर्मिती, भगवंतांचे लीलावतार, चतु:श्लोकी भागवत, भागवताची दहा लक्षणे, वराह अवतार, श्रीकपिल चरित्र व देवहुतीला उपदेश, दक्ष प्रजापतीची कथा व सतीचा अग्निप्रवेश.
Shreemad Bhagvat - Part 2
By - Gurudev Shankar Abhyankar