चेहरा उजळ करण्यासाठी किंवा चेहऱ्या वरचे काळे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय मी सांगितले आहेत. हे घरगुती उपाय मी स्वतः करते त्याचा मला फायदा होतो म्हणून माझ्या सबस्क्रायबर ला सुद्धा मी घरच्या घरी करत असलेल्या या घरगुती उपायांन बद्दल कळायला हव म्हणून हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे.