आपण बरे व्हावे अशी देवाची ईच्छा आहे. आणि त्याकरिता त्याने आपल्याला त्याचे वचन दिलेले आहे. त्या वचनाने आपल्याला शारीरिक आरोग्य कसे मिळू शकते हे आपण या संदेशात ऐकू