मराठ्यांची पोरं आम्ही नाही भिणार मरणाला! सोपान महाराज सानप ! धर्माचे पालन करणे पाखंड खंडन!#Kirtan
हे चैनल वारकरी संप्रदायाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे या चैनल वरचे व्हिडिओ जर आवडले तर नक्की बघा
ज्यांना सांप्रदायाबद्दल आवड नसेल त्यांनी व्हिडिओ बघू नये,🙏
Sopan Maharaj sanap
Sopan Maharaj sanap kirtan
#मराठाआरक्षण #Manojjarangepatil