MENU

Fun & Interesting

विद्राव्य खतांचे कार्य व त्यांचा वापर- जाधव सर

Video Not Working? Fix It Now

" विद्राव्य खाते व त्यांचा वापर या महत्वाच्या " विषयावर येत्या सोमवारी २३ जानेवारी २०२३ रोजी , श्री गजानन जाधव सर संपूर्ण माहिती देणार आहेत, तरी सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी सोमवारी ७ वाजता live कार्यक्रमात उपस्तित राहावे .या live कार्यक्रम मध्ये विद्राव्य खाते व त्यांचा वापर आणि त्याचे फायदे तोटे या वर महत्वाची माहिती मिळणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी हा महत्वाचा कार्यक्रम चुकवू नका ,आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे . चला तर मग live मध्ये भेटू या .

Comment