MENU

Fun & Interesting

कापसाचे फुटवे व उत्पन्न वाढवा | पातेगळ होणार नाही | पातेगळ उपाय | cotton flowering spry

Video Not Working? Fix It Now

कापसाचे फुटवे व उत्पन्न वाढवायचा विचार करत आहात तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, शेतकरी मित्रांनो फुटवे वाढायचे असेल तर नत्रयुक्त खताचा वापर हा कमी प्रमाणात करावा लागतो. त्यानंतर युरिया चा वापर कमी करावा, असे केल्यास पातेगळ होणार नाही | पातेगळ उपाय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण पातेगळ होऊ नये यासाठी उपाययोजना सांगणारा होत सुरुवातीला तर आपल्याला बोरोनच्या कमतरतेचे मुळे पाते गळ होते हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे एका फवारणी मध्ये आपल्याला बोरॉन हा घटक 20 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचा आहे आणि एका फवारणी मध्ये आपल्याला गंधक म्हणजेच सल्फर जो आहे तो 20 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप घेणे खूप गरजेचे आहे असे केल्यास आपले झाड मजबूत होईल त्याच बरोबर पातेगळ ही थांबेल cotton flowering spry हा मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे ज्यामध्ये फुल वाड करायचे असेल म्हणजेच पाते वाढ करायची असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला बारीक लक्ष देऊन कार्य करणे खूप गरजेचे आहे... ज्यामध्ये आपल्याला 10 26 26 या घटकाचा वापर करत नत्रयुक्त खत यांमध्ये एक्स्ट्रा मिक्स करू नये कापूस दुसरी फवारणी कापूस पहिली फवारणी kapus dusari favarni cotton second spry सोयाबीन दुसरी फवारणी कापूस मावा नियंत्रण कपास मावा नियंत्रण व नियोजन थ्रिप्स सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी तुडतुडे मावा थ्रीप्स फवारणी कपाशी पिकावरील थ्रिप्स नियंत्रण cotton insecticide kapus favarni niyogen white fly kapus mava pandhari mashi रसशोषक कीटक kapus favarni कापूस फवारणी thrips कापूस टॉनिक कापसाचे फुटवे कसे वाढवावे कापसाच्या फुटव्यासाठी टॉनिक कापसाचे फुल पाते कसे वाढवावे कापसाच्या फूलपाती वाढीसाठी टॉनिक फुटवे वाढण्यासाठी योग्य टॉनिक कापसा साठी टॉनिक कापसाचे फुल वाढण्यासाठी कोणते टॉनिक वापरावे कापूस खत नियोजन कापूस फवारणी नियोजन कापूस सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन कापूस अन्नद्रव्य व्यवस्थापन khat niyogen kapus favarni niyogen kapus tonic cotton tonic

Comment