ज्येष्ठ साहित्यिक, रंगकर्मी, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या लपाछपी ह्या गाजलेल्या कथेचं अभिवाचन.