खान्देशी पद्धतीचे ज्वारीचे धिंडे(धिरडे) | संपूर्ण पारंपारिक पद्धत परफेक्ट प्रमाणासह|Jawariche Dinde
खान्देशी पद्धतीचे ज्वारीचे धिंडे(धिरडे) | संपूर्ण पारंपारिक पद्धत परफेक्ट प्रमाणासह| Jawariche Dinde
खान्देशात नवीन ज्वारी आल्यानंतर पारंपारिक ज्वारीचे धिरडे करण्याची पद्धत आहे. ज्वारीचे असल्यामुळे तसेच आंबवण्याची प्रक्रिया केल्यामुळे हा पदार्थ खूप पौष्टिक होतो. आज मी माझ्या आईच्या परफेक्ट प्रमाणाने ज्वारीचे जाळीदार धिंडे बनवण्याची पद्धत सांगणार आहे.....
तुम्ही ही रेसिपी जरुर ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.......
प्रमाण
1)एक किलो ज्वारी किंवा दादर
2)50 ग्रॅम मेथीदाणे
Subscribe to Our Youtube for More Videos Like This: https://www.youtube.com/c/khamangkhadeshi
Follow Us on Instagram :- https://www.instagram.com/khamang.khadeshi
Like Us on Facebook : - https://www.facebook.com/khamangkhadeshi