कच्च्या केळ्याचे कुरकुरीत काप | कोकणातील पावसाळी वातावरणात बनवले नॉनव्हेजला तोडीस तोड केळ रवा फ्राय
4 कच्ची केळी
3 चमचे लाल मसाला
1 चमचा गरम मसाला
अर्धा चमचा हळद
मीठ चवीनुसार
7/8 लसूण पाकळ्या
कोथिंबीर 5 टाळे
आलं 2 इंच
तेल पाव कप
रवा अर्धा कप
तांदुळाचे पीठ पाव कप