खारेपाटण भागात खाडीच्या किनाऱ्यालगत च्या परिसरात बऱ्याच प्रमाणात चिंबोरी खणून पकडली जातात. चिंबोरी पकडणे म्हणजे जिगरबाज काम आहे. ऐरागैरा असा कोणीही जाऊन चिंबोरी पकडू शकत नाही. कोपर गावातील एकनाथ अप्पा आणि आनंद दादा यांनी पेनासानं आणि आकडा याच्या साह्याने चिंबोरी कशी पकडत ते ये विडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चिंबोरी पकडण्याची ट्रिक आणि ती कशी बांधून ठेवायची,कोणत्या बिळात किती मोठा चिंबोरे आहे,तसेच चिंबोरी बिळात आहे कि बाहेर गेली आहे यासारखी बरीच माहिती त्यांनी या विडिओ मध्ये सांगितली आहे.
खाडीतील खेकडे पकडण्याची पारंपारीक पद्धत
बिळातून खणून पकडली चिंबोरी । mud crab catching alibag
Crab - पगोल्या घेऊन गेलु होतु चिंबोरी पकराला
चला चिंबोरी पकडायला
Crabs Catching in Kokan
खेकडे पकडण्याची सोप्पी पद्धत