#मटणाचा गावरान रस्सा! एकदा खाल तर बोटं चाखत राहाल! # mutton curry
#मटणाचा गावरान रस्सा! एकदा खाल तर बोटं चाखत राहाल! # mutton curry
#mutton rassa#methi mutton
Ingredients
मटण अर्धा किलो
तीन कांदे
मेथीची छोटी जुडी
अर्धा टोमॅटो
दालचिनी
एक चमचा धने
खोबऱ्या चे काप
खसखस
दगड फूल जयपात्री चक्रीफूल
काश्मिरी लाल मिरची पावडर
लाल तिखट
गरम मसाला
हळद
मीठ
अगदी चविष्ट आणि झणझणीत असे हे गावरान मेथी मटन रेसिपी कशी बनवायची हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद
@Gudd's kitchen corner