MENU

Fun & Interesting

एकदम झक्कास ! तोंडात टाकताच विरघळणारा स्वादाचा पारंपरिक राजा पदार्थ | Authentic Maharashtrian Recipe

Video Not Working? Fix It Now

उन्हाळा सुरु होताच बाजारात दाखल होणारा फणस बऱ्याच मंडळींना आवडतो. उन्हाळा कितीही त्रासदायक, नकोसा आणि कंटाळवाणा वाटला तरी फणसा करता तो अनेकांना हवाहवासा वाटतो. तर अनेकांना फणस खाण्यापेक्षा फणसापासून तयार होणारे विविध रुचकर पदार्थ खाण्यास आवडतात तर पोरांनो वाढ्याकडेला फणसाची २ झाडं लावून ६-७ वर्ष झाली त्याच आता दांडगाच फणस झाल्यात आणि त्याच फणसाचं आता मी तुम्हाला २ जून पदार्थ करू Maharashtrian Desserts are such an integral part of the culture and cuisine of Maharashtra. This video shows you how to Make Jackfruit Sweet recipe in Marathi. Today our Granny making tasty village Traditional food (Maharashtrian Dessert) with Jackfruit, Ghee, jaggery ,row coconut, cashew nuts and almond. Jackfruit contains important minerals such as magnesium, iron, potassium, phosphorus and calcium, which play an important role in improving your bone mineral density. Consuming Jackfruit will help you prevent bone related problems and maintain your bone health. 🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा https://www.facebook.com/gavranekkharichav 🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा https://www.youtube.com/c/gavranekkharichav 🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा https://www.instagram.com/gavranekkharichav साहित्य - फणस कडबू करण्यासाठी - अर्धा किलो फणसाचे बारीक चिरलेले गरे १ पूर्ण खवलेला नारळ अर्धा किलो सेंद्रिय गूळ वेलदोडे आणि जायफळ १ चमचा पूड तूप ४ वाटी भिजवलेले तांदूळ चवीनुसार मीठ फणस लाडू - अर्धा किलो भाजलेल्या फणस बिया १ वाटी काजू १ वाटी बदाम वेलदोडे जायफळ पूड अर्धा किलो संद्रिय गूळ १ वाटी तूप 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala https://youtu.be/qqST_81t60o पैज लावून सांगतो की असा पदार्थ कधी खाल्ला आणि बघितला पण नसेल | Authentic Maharashtrian Recipe https://youtu.be/PkXYPrDkXHI एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji https://youtu.be/DfW96uR_R34 kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav https://youtu.be/TZc4WFHt-2w खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala https://youtu.be/xOGUKCYZIek खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी https://youtu.be/E6nYzQEfeB4 होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe https://youtu.be/QH4rw-8V7pY कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल https://youtu.be/C1C-72wFf6s वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav https://youtu.be/WkCWndC0XtY होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe https://youtu.be/QH4rw-8V7pY आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran https://youtu.be/4BAfdUMc14Y आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav https://youtu.be/6s-kb4SLWTI अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav https://youtu.be/DvHnC2QFFEg कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes https://youtu.be/1-NqpfobEgY गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari https://youtu.be/zTfzlvqzvD8 आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav https://youtu.be/Pn6MhdFUu4I झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking https://youtu.be/UYgzy0bszPs कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village https://youtu.be/tzOM7Ja-GAI चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe https://youtu.be/cPoZnOp_iQU आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari https://youtu.be/-5W4pN9FH5o खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav https://youtu.be/bKcfoRcg45o खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran https://youtu.be/xOGUKCYZIek #gavranekkharichav #TraditionalRecipes #Villagelife #JackfruitRecipes #jackfruitrecipe #summerecipe #indiansweets #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking #marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Comment