जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी झटपट सोप्या पद्धतीने पुरण पोळी || Puran Poli Recipe ||
#vaishalideshpande #पुरणपोळी #puranpoli #पुरण पोळी #puran poli
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande
आपण दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराच्या ७ पुरणपोळी तयार होतात.
पुरणपोळी साठी लागणारे साहित्य :
पुरण बनवण्यासाठी :
१ कप हरभरा डाळ
३ कप पाणी
१ कप गूळ
१ टीस्पून जायफळ बारीक किसून
२ चिमूट मीठ
पोळी साठी साहित्य :
दिड कप गव्हाचे पीठ
१/४ टीस्पून मीठ
२ टेबलस्पून तेल
पाणी आवश्यकतेनुसार
पोळी साठी साजूक तूप आवडीनुसार
पुरणपोळी. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा पारंपरिक पदार्थ. पुरण पोळी होळी या सणाच्या दिवशी केली जाते. पुरणपोळी वेगवेगळ्या प्रकारे बनते.
पुरणपोळी बनवताना पुरण सारण म्हणून भरतो. पुरण बनवताना कोणी फक्त साखरेचा वापर करतं, कोणी गूळ आणि साखर याचा वापर करतं तर कोणी फक्त गुळाचा वापर करून पुरण बनवतात.
जे पहिल्यांदा पुरणपोळी बनवायचा प्रयत्न करतात, त्यांना पुरणपोळी बनवणं अवघड वाटू शकतं. पण आज आपण छोट्या छोट्या टिप्स वापरून पुरणपोळी सोपी करण्याचा प्रयत्न केलाय. या टिप्स वापरून पुरण पोळी बनवणं सोपं होईल. ही पुरणपोळी आपण बनवणार आहोत फक्त गुळाचा वापर करून.
तर अशी ही पारंपरिक पुरणपोळी आपल्याला सोपी करून सांगणार आहे आपली मैत्रीण मेधा. चला तर मग साध्या, सोप्या पद्धतीने झटपट पुरणपोळी कशी बनवायची ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
Puranpoli Ingredients :
For feeling :
1 cup gram dal
3 cups water
1 cup jaggery
Finely grate 1 tsp nutmeg
2 pinches of salt
Ingredients for the Poli :
1 and 1/2 cup wheat flour
1/4 teaspoon salt
2 tablespoons oil
Water as required
Pure ghee for poli to taste
Puranpoli. A famous traditional dish in Maharashtra. Puran Poli is prepared on the day of Holi. Puranapoli is made in different ways.
When making Puranpoli, Puran fills as stuffing. Some people use only sugar in making puran, some people use jaggery and sugar while some people make puran using only jaggery.
For those who are trying to make Puranpoli for the first time, it may be difficult to make Puranpoli. But today we have tried to simplify Puranapoli by using small tips. It will be easy to make Puran Poli using these tips. We are going to make this Puranpoli using only jaggery.
So this traditional Puranpoli will be made easy for you, by our friend Medha. Let's see in this video how to make instant Puranpoli in a simple, easy way.
Topics Covered :
How to make puranpoli
puranpoli
puran poli recipe in marathi
sugarfree recipe
traditional recipe
पुरण पोळी
पुरणपोळी
पुरणपोळी रेसिपी
पुरणपोळी कशी बनवायची