कांद्यासाठी वरदान... सिलिकॉन व बोरॉन. कांदा वाढीवर आणि उत्पन्नावर ह्याचा परिणाम.
सिलिकॉन हे कांदा पिकातील प्रकाश संश्लेषण वाढवून त्याची रोग प्रतिकारक क्षमता वाढवते, त्याचप्रमाणे बोरॉन कांद्याचा आकार वाढवायला मदत करते.
सिलिकॉन आणि बोरॉन खत आणि फवारणी ह्या मार्फत कांद्याला देता येते
#kandakhat #kanda #boron #silicon fertilizer #onionfertilizer
तुम्हाला नक्की आवडेल
कांदा खत व्यवस्थापन (जमिनीवाटे आणि फवारणीवाटे) https://youtu.be/pjVR6J-vh4g
कांदा कीड आणि रोग नियंत्रण
https://youtu.be/OkE77DZyhkQ
https://youtu.be/HTVOKk9oN5o