तोंडाला चव आणणारी चिंच गुळाची आमटी,ओरपून प्या किंवा पोळी-भातासोबत खा! Ambat Varan | Vaishalisrecipe
उन्हाळ्यासाठी खास आज मी तुमच्यासोबत चिंच गुळाची आमटी ही रेसिपी शेअर करत आहे. आमच्या भागात याला आंबट वरण म्हणतात. उन्हाळ्यात ही चिंचगुळाची आमटी मी आठवड्यातून दोन-तीन वेळेस बनवते, घरात सर्वांना ही चिंच गुळाची आमटी प्रचंड आवडते. चिंच गुळाची आमटी तुम्ही पोळी चुरून त्यावर घालून खाऊ शकता किंवा भातासोबत खाता येते आणि नुसती प्यायला सुद्धा खूप छान लागते. अशी ही चिंच गुळाची आमटी किंवा आंबट वरण एकदा अवश्य करून पहा आणि रेसिपी आवडली तर इतरांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका
चिंच गुळाची आमटी करण्यासाठी लागणारे साहित्य :
तुरीची डाळ ( Tuvar dal ) 125 gm
तेल ( Oil 3-4 Tbsp)
मोहरी ( Mustard seeds) 1 tsp
जिरे ( Cumin seeds) 1 tsp
मेथ्या ( fenugreek seeds) 1/4 tsp
हिंग ( Asafoetida) 1/4 tsp
कढीपत्ता ( Curry leaves) 10-12
हळद ( turmeric powder ) 1/2 tsp
तिखट ( red chilli powder ) 1 Tbsp
धने जिरेपूड ( coriander cumin powder) 1 tsp
गोडा मसाला ( Goda masala) 1 tsp
मीठ ( salt )
चिंचेचा कोळ ( Tamarind pulp) 3-4 Tbsp
गुळ ( Jaggery) 1 Tbsp
किसलेलं खोबरं (Grated coconut ) 2 Tbsp
कोथिंबीर ( coriander leaves)
Chinch Gulachi amti, Chinch Gulachi amti recipe, Chinch Gulachi amti recipe vaishali, Chinch Gulachi amti vaishalis recipe, Chinch Gulacha varan, Chinch Gulacha varan recipe, Chinch Gulacha varan recipe vaishali, Chinch Gulacha varan vaishalis recipe, varan recipe, varan recipe vaishali, phodniche varan, Tikhat varan, ambat Varan, ambat Varan Vaishali, ambat god varan recipe, ambat god varan vaishalis recipe, Vaishalis Recipe
चिंच गुळाची आमटी, चिंच गुळाची आमटी रेसिपी, चिंच गुळाची आमटी रेसिपी वैशाली, चिंच गुळाची आमटी वैशाली रेसिपी, चिंच गुळाचं वरण, चिंच गुळाचं वरण रेसिपी, चिंच गुळाचं वरण रेसिपी वैशाली, चिंच गुळाचं वरण वैशाली रेसिपी, वरण रेसिपी, वरण रेसिपी वैशाली, फोडणीचे वरण, तिखट वरण, आंबट वरण, आंबट वरण वैशाली, आंबट गोड वरण रेसिपी, आंबट गोड वरण वैशाली रेसिपी, वैशाली रेसिपी
#Vaishalisreciepe
#Chinchgulachiamti
#Ambatvaran
#chinchgulachiamtivaishali
#Ambatvaranvaishali
#khatimithidal
#amtivaishalisrecipe
#vaishalirecipe
#Fodnichevaran
#Varanrecipe
#Maharashtrianvaranrecipe
#khattimithidalVaishali
#vaishalisrecipe #वैशालीरेसीपी
For Collaboration Enquiries -
[email protected]
To subscribe - https://www.youtube.com/c/VaishalisRecipes
Follow on Instagram -
https://www.instagram.com/vaishalisrecipe?igsh=enk2b24zYjF2ZTJn
Follow on Facebook -
https://www.facebook.com/vaishalisrecipe/