MENU

Fun & Interesting

हिंदू धर्माने आम्हाला काय दिले ? -श्री अभयजी भंडारी साहेब (Abhay Bhandari Saheb) |

Suresh Maharaj Sul 8,226 5 years ago
Video Not Working? Fix It Now

हिंदू धर्माने आम्हाला काय दिले ?-श्री अभयजी भंडारी साहेब (Abhay Bhandari Saheb) अभयजी भंडारी साहेब अल्प परिचय *S P College, पुणे चे आदर्श विद्यार्थी *व्यसनमुक्त युवक संघ,महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक *महाराष्ट्रभर हजारो व्याख्यानांमधून समाज आणि राष्ट्रजागृतीचे सत्कार्य *अभ्यासु,कृतिशील व आध्यत्मिक व्यक्तिमत्व *यशस्वी बांधकाम उद्योजक *जे फक्त मजबुत ईमारतींचीच बांधणी करीत नाहीत तर सुदृढ समाजाचीही बांधणी करत आले आहेत *व्यसनमुक्त युवक संघाचा धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार प्राप्त *वीटा गार्डी येथे माळरानावरती अत्यल्प पाण्यामध्ये भव्य ऑक्सिजन पार्कची निर्मिती Nachiket Bhandari या चॅनेल वरती अभयजी भंडारी साहेब यांची इतर उत्कृष्ट व्याख्याने अवश्य पहा.

Comment